Перейти к содержимому

गण गण गणात बोते,(गजानन महाराजांचे भजन) सखी भजनी मंडळ. रोहा

मनीषा फडके

0:00 / 0:00

गण गण गणात बोते,(गजानन महाराजांचे भजन) सखी भजनी मंडळ. रोहा

5 174 просмотра · 1 месяц назад
मनीषा फडके
629 подписчиков
5 174 просмотра · 1 месяц назад
सखी भजनी मंडळ#सौ मनीषा फडके. शेगावच्या गजानन महाराजांचे सुंदर भजन. नमस्कार मैत्रिणींनो. उद्या गुरुवार सखी भजनी मंडळ घेऊन येत आहे गजानन महाराजांचे एक सुंदर भजन. हे भजन अतिशय सुंदर. महाराजांचे तंतोतंत वर्णन या भजनात केले आहे. हे भजन आपण शेवटपर्यंत ऐका आणि लाईक ,शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनल subscribe केलं नसेल तर तेही करा. म्हणजे सखी भजनी मंडळाचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सगळ्यात अगोदर पाहाय niला मिळतील. हे भजन कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद हार्मोनियम:- श्री तुषार दामले. तबला /ढोलकी:- चि .नीरज भायदे. सहभागी कलाकार:- १) सौ. रश्मी मुंडे २) सौ. संगीता देशमुख. ३)सौ. निधी मुंडे. ४) सौ.आकांक्षा गोविलकर. ५) सौ. मुग्धा भुसाने. ६) सौ. विभावरी जोशी. ७) सौ. अजिता घोडिंदे. ८) सौ. अर्चना देशमुख. ९) सौ. चंदा देशमुख. १०) सौ.अर्चना देशमुख. ११) सौ रिया कासार. १२) अनुराधा धुमाळ. १३) सौ. मनीषा फडके.