Перейти к содержимому

VANDITO TUJILA MORESHWARA .. वंदितो तुजला मोरेश्वरा.. गीतकार अमोल सुरेश मोहिते, गायक सुहास कांदेकर..

AADHRSH MUSIC AMOL MOHITE OFFICIAL

0:00 / 0:00

VANDITO TUJILA MORESHWARA .. वंदितो तुजला मोरेश्वरा.. गीतकार अमोल सुरेश मोहिते, गायक सुहास कांदेकर..

2 274 просмотра · 4 дня назад
AADHRSH MUSIC AMOL MOHITE OFFICIAL
200 подписчиков
2 274 просмотра · 4 дня назад
🙏🌺 वंदितो तुजला मोरेश्वरा 🌺🙏 श्री मोरेश्वराच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेले हे सुंदर भक्तिगीत आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. 💐 या गाण्यातून मोरेश्वराच्या चरणी श्रद्धा, भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. हे गीत ऐकताना आपल्यालाही भक्तिमय आनंद मिळेल, अशी मनापासून अपेक्षा. 🙏 🎵 गीत: वंदितो तुजला मोरेश्वरा 🎬 निर्मिती: सौ. अश्विनी अमोल मोहिते ✍️ गीतकार: अमोल मोहिते 🎤 गायक: सुहास कांदेकर 🎶 संगीत संयोजक: अरविंद मोहिते / प्रथमेश राणे अथर्व रेकॉर्डींग स्टुडिओ, डोंबिवली व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 करा आणि Adarsh Music चॅनेलला Subscribe 🔔 करा. 🙏 श्री मोरेश्वर महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर राहो! 🙏 ×××××××××××××× Warning ××××××××××××××× © All Copyrights Reserved By AADHRSH MUSIC AMOL MOHITE OFFICIAL ® आमच्या परवानगी शिवाय आमच्या चैनल वरील कोणताही व्हिडिओ किंवा ऑडिओ पुन्हा अपलोड करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.© ××××××××××××××××××××××××××××××××××××××××