Перейти к содержимому

🐭 गणपतीच्या उंदराला का देतात प्रसाद? | उंदीर बीजची अनोखी गावाकडची प्रथा | Village Vlog

Pravas jivnacha / प्रवास जीवनाचा

0:00 / 0:00

🐭 गणपतीच्या उंदराला का देतात प्रसाद? | उंदीर बीजची अनोखी गावाकडची प्रथा | Village Vlog

192 просмотра · 8 дней назад
Pravas jivnacha / प्रवास जीवनाचा
982 подписчика
192 просмотра · 8 дней назад
🐭 गणपतीच्या उंदराला प्रसाद का देतात? 🙏🐀 आपल्या गावाकडची एक आगळीवेगळी आणि जुनी परंपरा आजच्या vlog मध्ये आपण पाहणार आहोत. गणपती बाप्पाचे वाहन असलेल्या उंदराला शेतात प्रसाद देण्याची ही प्रथा नेमकी कशी केली जाते, त्यामागची लोकमान्यता काय आहे आणि गावातील लोक ही परंपरा आजही कशी जपतात, हे या vlog मध्ये दाखवलं आहे. ❤️🌾 अशाच आपल्या गावाकडच्या संस्कृती, परंपरा, शेती आणि अस्सल ग्रामीण जीवनाचे videos पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. 🔔 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 #उंदीरबीज #गणपतीबाप्पा #गावाकडचीपरंपरा #मराठीव्लॉग #VillageVlog #गावाकडचेजीवन #मराठीसंस्कृती #ग्रामीणजीवन #GanpatiBappa #PravasJivnacha