Перейти к содержимому

एकदा बनवून बघा|कमी तेलाचा वापर आणि सोप्या स्टेपमध्ये खुसखुशीत शंकरपाळ्या😋| ‪@ushasrecipeandvlogs6617‬

Usha's recipe and Vlogs

0:00 / 0:00

एकदा बनवून बघा|कमी तेलाचा वापर आणि सोप्या स्टेपमध्ये खुसखुशीत शंकरपाळ्या😋| ‪@ushasrecipeandvlogs6617‬

64 просмотра · 9 ч назад
Usha's recipe and Vlogs
5,68 тыс. подписчиков
64 просмотра · 9 ч назад
😋 खुसखुशीत आणि खरपूस शंकरपाळी | अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी! नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीची गोड, खुसखुशीत आणि सोनेरी रंगाची शंकरपाळी. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील मोजक्या साहित्यामध्ये ही शंकरपाळी तयार केली आहे. या रेसिपीसाठी मी तूप, दूध आणि साखर समप्रमाणात घेतली आहे. त्यानंतर लागेल तसा मैदा घालून पीठ मळून घेतलं आणि अर्धा तास ठेवून छान खरपूस शंकरपाळ्या तळून घेतल्या. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा. 😋 व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल मनापासून. धन्यवाद! 🙏 चला तर मग, बनवूया खुसखुशीत शंकरपाळी! #शंकरपाळी #शंकरपाळीरेसिपी #गोडशंकरपाळी #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #खुसखुशीतशंकरपाळी #DiwaliSpecial #SweetRecipe #MarathiFood #HomemadeSnacks #CookingVlog #Ushasrecipeandvlog #viral #trending #marathirecipe #easyrecipe