Перейти к содержимому

Non-Stop Marathi Ganpati Mashup Song | Trupti Jadhav | #mashup #mashupsong

SRJ PHOTOGRAPHY

0:00 / 0:00

Non-Stop Marathi Ganpati Mashup Song | Trupti Jadhav | #mashup #mashupsong

21 362 просмотра · 8 дн. назад
SRJ PHOTOGRAPHY
36,5 тыс. подписчиков
21 362 просмотра · 8 дн. назад
SRJ PHOTOGRAPHY PRESENT... Non Stop Ganpati Mashup Song Singer - Trupti Jadhav Music Arrangement And Recording, Mix Mastering - Sandeep Palekar Chorus - Antara, Sakshi Gayatri, Harshad Video Shoot by SRJ PHOTOGRAPHY Special Thanks To - Vipul More and Manjiri Mangesh Jadhav and Family 1.ओढीने तुझ्या रे गणा हा संसार आनंदी बहरला! - गायक - समीर तटकरे / गीतकार - राजेंद्र टाकळे    • ओढीनं तुझ्या रे गणा... || समीर तटकरे || रा...   ओढीने तुझ्या रे गणा हा संसार आनंदी बहरला! स्वागता तुझ्या मोरया हे घर माझ साजे सवरला!! भक्तिमय होऊनिया नंदनवन खुलल टाळ मृदुंगाच्या तालावरी दंगल छंद हे बाप्पा जगाला तुझाच लागला || धृ || हर्ष वायू आला निरोप घेऊन देव माझा येतोय मुशकावरून अंथरली पायघडी या धरतीन दारावरती चढविले तोरण आरासाने घर सजविले तेल वातीचा साज समईला ढोल ताशा नाद भिडला उंच गगनाला ||१|| मूर्ती घडविली रत्ने हिरेजडित विराज होतील मातीच्या या मूर्ती दान सुख शांतीचे तुझ्या चरणात तुझीच छबी भक्त हृदयी आरशात भेटीसाठी रानमाळ सप्तरंगी खुलला मधुगंध उधळीत सोनचाफा खुलला तहानला भक्त भेटी उभा स्वागताला ||२|| 2.हे गणराया तुज दरबारी प्रेमाचा वर्षाव सुगंधी करावे जीवन फुलांपरी हो गणराज गायक - समीर तटकरे गीतकार - शैलेश खापरे    • फुलांपरी हो गणराज | Samir Tatkare | Shaile...   हे गणराया तुज दरबारी प्रेमाचा वर्षाव सुगंधी करावे जीवन फुलांपरी हो गणराज!! ध्रु!! भय दुःखाचे कुणा नसावे शांती तू देयी प्रथम मना निर्मळ पावन मनातून या नाम मुखात येवो सदा रिद्धी सिद्धी या तुझ्या कृपेने नांदावी अंगणा!!१!! घर परक्याचे जळके पाहून हर्षित मन का होते गणा दुर्बुद्धीच्या बंधनातूनी मुक्त करावे सकल जना दावा इर्षेचा दूर करावा घेऊन या पदरा!!२!! एकला हतबल शांत होऊनी आलो गणा तुझी या पायी जीवनाचा मी भार वाहिला बाप्पा तव चरणावरी अवगुण माझे गिळून घ्यावे मोटाल्या उदरा !!३!! 3.रूप तुझे पाहण्या आतुरले नयन माझे गणा गायक - समीर तटकरे गीतकार - शैलेश खापरे    • रूप तुझे पाहण्या गणा | समीर तटकरे | शैलेश ...   रूप तुझे पाहण्या आतुरले नयन माझे गणा दुःख तुला सांगण्या आतुरले मन माझे गणा वसुंधरा पुलकित झाली तुझ्या आगमना!! ध्रु!! घन निळ्या श्रावण मासी बरसती अमृतधार वृक्षवेली बहरल्या मयुर ही फुलवी पिसारा भावभक्तीची ओंजळीत फुले स्वागताला!!१!! दूर झाला शीण मनाचा विसर हा पडला जीवाला भक्तीचा रंग तुझा हा जगावेगळा दशा बदलून टाका नवी दिशा त्या जीवनाला!!२!! यशाची बंद ही द्वारे उघडावी तूच मोरया लांब सोंडेतुनी सुखशांतीचा वर्षाव कराया सुखाची जळवट दूर करावी विनंती ही तव पाया!!३!! 4.सुखाचे हे दान मजला दे रे गणा -गायक - शुभम माटल / गीतकार - गोपाळ करंडे    • सुखाचं हे दान...|| Shubham Matal || Gopal ...   आगमन होता गणरायाचे जाळे पसरले दाट मेघांचे आनंद सरी बरसुनी भिजवी मना सुखाचे हे दान मजला दे रे गणा!!ध्रु!! आभाळ धरती तुझ्या चरणावरती चंद्रसूर्य आरती तुझी देवा करती जनसागराला आलिया भरती भाविक वेडे तुझी सेवा करती लवकर ये रे माझ्या लाडक्या गणा!!१!! संसारात यातना या डोळ्यात पाणी मनातील दुःख सारी घे रे तू जाणुनी जीवनात हर्ष तुझी या पाऊल खुणांनी आयुष्याचे मोल वाटे तुला देवा भेटूनी आशिष देई लेकरा जगजीवना !!२!! 5.तुझ्या विना मज गणराया कोणी ना धनी - गायक - समीर तटकरे / गीतकार - शैलेश खापरे    • तुझ्या विणा मज गणराया कोणी ना धनी | समीर त...   तुझ्या विना मज गणराया कोणी ना धनी भावभक्तीची ही सुमने वाहतो चरणी ||ध्रु|| असुरी कृतींना भीती तुझ्या स्वरूपाची बुद्धी आणि चातुर्याची ठेवी कृपादृष्टी हाती अंकुश अन् परशुची खोट्यास भीती!!१!! स्वार्थाने माखलेल्या जन संसारी येथे साथ सोडते रे स्वतःचीच सावली काठावरती बसुनी घेती सारी मौज ही खरी !!२!! गुपीत हे समजून घ्यावे दु:खि या मनाचे पंखाशी बळ हे द्यावे झेप घेण्याचे मोरया हे नाम स्मरावे ओठानी दुःखातही!!३!! #ganpati #ganesh #ganeshchaturthi #gajanan #ganpatibappa #ganpatibappamorya #ganpatibappastatus #ganpatidecoration #ganpatistatus #bappa #bappamorya #bappamajha #bappalover #ganeshutsav #ganesh_chaturthi_status #ganesha #chintamani #lalbaughcharaja #mumbaicharaja #radhakrishna #radha #radhakrishnabhajan #aarati #bhajan #bhakti #marathisong #maharashtra #kokan #konkan #shakti_tura #kokanimanus #samirtatkare #samirtatkare2023 #govinda #dahihandi #ganpatifestival2021 #festival #mashup #mashupsong #mashups #mashup2025 #mashup2026 #mashup_whatsapp_status #mashupjanuary2022 #marathimashup