Перейти к содержимому

संत कान्होपात्रा वृक्षाचे महत्त्व | Pandharpur Tree | Sant Kanhopatra information in marathi

Marathi motivation and history.

0:00 / 0:00

संत कान्होपात्रा वृक्षाचे महत्त्व | Pandharpur Tree | Sant Kanhopatra information in marathi

96 964 просмотра · 3 года назад
Marathi motivation and history.
556 тыс. подписчиков
96 964 просмотра · 3 года назад
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संत कान्होपात्रा यांची संपूर्ण माहिती कान्होपात्रा कोण होती? संत कान्होपात्रा चरित्र संत कान्होपात्रा वृक्षाचा इतिहास कान्होपात्रा संत म्हणून कशी ओळखू लागली? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कान्होपात्रांची आठवण असणारे झाड संत कान्होपात्रा यांचा जन्म पंढरपुर जवळ मंगळवेढा या गावी एका शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेच्या पोटी झाला. तीचे नाव कान्होपात्रा असे ठेवले .चंद्राच्या कलेप्रमाणे कान्होपात्रा हळुहळु मोठी झाली .पण पुर्वपुण्याईमुळे कान्होपात्रेला लहानपणापासुनच विðलाच्या भक्तिीची ओढ होती. गावातील वारकऱ्यासमवेत ती पंढरपुरी जात असे त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असे विचार कधीही त्यांच्या मनात आले नाही. एके दिवशी बिदरच्या एका माणसाने तिला पाहून तिच्या रूपाचे वर्णन बादशहा कडे केले. राजाचे रक्षक तिच्या सौंदर्याची माहिती ऐकून तिला आणायला राजाच्या आज्ञानुसार घेण्यासाठी आले. त्यावर तिने मी विठ्ठलाची भेट घेईन नंतर तुमच्यासोबत येईन असे सांगितले आणि विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाला म्हटले जर मला राजाकडे जावे लागले तर याचा दोष तुमच्यावर येईल. मला या संकटापासून वाचवा. यावर स्वतां : विठ्ठलाने कान्होपात्राच्या देहातून तिचे प्राण घेतले आणि आत्मा स्वतःमध्ये विलीन केली.कान्होपात्राने विठ्ठलाच्या चरणी देहत्यागला. त्या ठिकाणी एक झाड आले. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात आजतायागत ते झाड आहे. कान्होपात्रा यांनी मराठी ओव्या आणि अभंग लिहून विठ्ठलावर असणारी त्यांची भक्ती सांगितली आहे. त्यांनी लिहिलेले एकूण तीस अभंगे आजही गायले जातात. संत कान्होपात्रा अभंग- संत कान्होपात्रा यांची ही रचना फार प्रसिध्द आहे - “नको देवराया अंत आता पाहु। प्राण हा सर्वता जावू पाहे।। हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धावे वो जननी विठाबाई।। मोकलूनी आस झाले मी उदास। घेई कान्होपात्रेस हृदयास।।” Kanhopatra tree history Sant Kanhopatra Sant Kanhopatra story Pandhricha Pandurang Mauli Mauli Vitthala Vitthala Vitthal katha Pandharpur Varkari vithal pandharichi vari vithal rukhmai विठ्ठल विठ्ठल vithal mauli #pandharpurvari #vithal #vithala #pandharpur #varkari #marathimotivationandhistory #abhang ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.