Перейти к содержимому

भगवान श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा..||सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू माहात्म्य..||म.मानस शास्त्री.

श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)

0:00 / 0:00

भगवान श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा..||सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू माहात्म्य..||म.मानस शास्त्री.

4 846 просмотров · 13 дней назад
श्रीगीता परिवार(Shri Geeta Pariwar)
17,7 тыс. подписчиков
4 846 просмотров · 13 дней назад
📖 सर्वज्ञ कुणाला म्हणावे? | महानुभाव पंथ प्रवचन ‘सर्वज्ञ’ या शब्दाचा खरा अर्थ काय? सर्वज्ञ कुणाला म्हणावे आणि सर्वज्ञत्वाची खरी ओळख कोणती? याचा आध्यात्मिक आणि तात्त्विक दृष्टिकोनातून सखोल विचार या प्रवचनातून मांडला आहे. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे विचार, ज्ञानाचे महत्त्व आणि मानवाने आपल्या जीवनात आचरणात आणावयाच्या मूल्यांचा सुंदर उलगडा या प्रवचनातून ऐकायला मिळेल. 🎙️ व्याख्याते : म. मानस शास्त्री 📚 विषय : सर्वज्ञ कुणाला म्हणावे? 🙏 महानुभाव पंथ प्रवचन असेच अध्यात्म, श्रीकृष्ण, भगवद्गीता आणि महानुभाव पंथाशी संबंधित विचार ऐकण्यासाठी श्रीगीता परिवार YouTube Channel ला Subscribe करा. #सर्वज्ञकुणालाम्हणावे #महानुभावपंथ #महानुभावपंथप्रवचन #श्रीचक्रधरस्वामी #चक्रधरस्वामी #महानुभाव #मानसशास्त्री #श्रीगीतापरिवार #अवतारदिन #आध्यात्म #ज्ञान #प्रवचन #मराठीप्रवचन #bhagavadgita #motivation #महानुभावपंथ #bhakti #मानसशास्त्री #प्रवचन #महानुभाव #mahanubhavpanth