Перейти к содержимому

🪷🌺 नऊ दिवस नऊ रांगोळ्या | झटपट आणि सोप्या पद्धतीने🪷❤️

My_Marathi_Home

0:00 / 0:00

🪷🌺 नऊ दिवस नऊ रांगोळ्या | झटपट आणि सोप्या पद्धतीने🪷❤️

11 просмотров · 11 ч назад
My_Marathi_Home
57 подписчиков
11 просмотров · 11 ч назад
🌺 झटपट होणाऱ्या नऊ दिवसांच्या नऊ रांगोळ्या | Navratri Special Rangoli Design 2026 🌺 नवरात्रीच्या शुभ प्रसंगी घेऊन आले आहे नऊ दिवसांसाठी नऊ सुंदर, सोप्या आणि झटपट काढता येणाऱ्या रांगोळ्यांचे डिझाईन्स! 🌸✨ या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुंदर रांगोळ्या कशा काढायच्या हे पाहायला मिळेल. घराच्या अंगणात, दारासमोर किंवा देवघरासमोर या रांगोळ्या काढून नवरात्रीचा उत्सव अधिक सुंदर बनवा. 🪷 व्हिडिओ आवडला तर ❤️ 👍 Like करा 🔔 Channel Subscribe करा 📲 आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा! 🌼 जय माता दी! जय अंबे माता! 🌼 #viral##festival#trending #NavratriRangoli #RangoliDesign #NavratriSpecial #MarathiRangoli #EasyRangoli #9Days9Rangoli #नवरात्रीरांगोळी #सोप्यारांगोळ्या #नवरात्रोत्सव Song: Disfigure - Blank [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds Free Download/Stream: http://ncs.io/blank Watch:    • Disfigure - Blank | Melodic Dubstep | NCS ...   Follow NCS on Spotify