Hunt for the Best Misal | Ft. @KuchBhiMehta | Mandar Bhide
Mandar Bhide Vlogs и ещё 2
0:00 / 0:00
Hunt for the Best Misal | Ft. @KuchBhiMehta | Mandar Bhide
9 780 просмотров · 2 дн. назад
Mandar Bhide Vlogs и ещё 2
9 780 просмотров · 2 дн. назад
Hunt for the Best Misal | माझ्या आवडत्या मिसळींचा शोध!
मुंबईतली बेस्ट मिसळ शोधायला मी निघालोय! 😋
या एपिसोडमध्ये मी ट्राय केल्या आहेत ३ वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळी — **आस्वाद, दादर | मार्तंड मिसळ, दादर | छान चवदार, विलेपार्ले!
या तिन्ही मिसळींची चव, त्यांचा खास अंदाज आणि माझा अनुभव जाणून घेण्यासाठी पाहा Hunt for the Best Misal चा हा खास एपिसोड! 🌶️
आता तुमची वेळ! मुंबईतली तुमची फेव्हरेट मिसळ कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
#HuntForTheBestMisal #MandarBhide #Aswad #MartandMisal #ChhanChavdar #MumbaiMisal #MisalPav #MumbaiFood