शरीराने पुरुष असले तरी मनाने मी एक स्त्री होते..! | Struggle of Transgender | Ft. Mau Pujari
Bhannat Teja Show
0:00 / 0:00
शरीराने पुरुष असले तरी मनाने मी एक स्त्री होते..! | Struggle of Transgender | Ft. Mau Pujari
375 092 просмотра · 10 месяцев назад
Bhannat Teja Show
53,7 тыс. подписчиков
375 092 просмотра · 10 месяцев назад
आजच्या एपिसोड मध्ये आपल्यासोबत आहेत माऊ पुजारी ज्या एक तृतीयपंथी आहेत. लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी खूप संघर्ष करावा लागला. घरच्यांनीही त्यांची साथ सोडली. घरून होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी घर सोडलं व त्यांचं नवीन आयुष्य सुरु केलं पण त्यानंतर त्यांचा खरा संघर्ष सुरु झाला. या भागात त्यांनी स्वतः सोबतच संपूर्ण transgender community ला काय काय गोष्टींना सामोर जावं लागतं आणि त्यांचं आयुष्य कसं असतं हे मांडलेलं आहे.
Follow us on Instagram:
@Bhannat_teja_show
https://www.instagram.com/bhannat_tej...
For Enquiry 📩:
Mail- biletejaswini531@gmail.com
Host: Teja
Guest: Mau Pujari
DOP: Akahay Bile, Abhishek Maske
Editor: Akshay Bile
Video Flow:
00:00 Trailor
02:01 Introduction
02:45 videoStart
03:10 जन्म , बालपण
04:07 Transgender आहे हे कधी समजलं
08:28 School and College Life
15:50 आई सोबत भांडण
19:13 बॅग मध्ये ३० रुपये घेऊन घरसोडलं
27:28 होळी मागायला गेली
40:50 मुलांकडून होणारा त्रास
48:07 24 किन्नर फिनाईल प्यायले
Parts 2:
तृतीयपंथींविषयी समाजातील गैरसमज व त्यामागील सत्य | Part 2 | Ft. Mau Pujari | Bhannat Teja
• तृतीयपंथींविषयी समाजातील गैरसमज व त्यामागी...
Podcast वरती guest म्हणून येण्यासाठी हा google form fill करा👇🏻
https://forms.gle/jLYyRAtBpPm5FVyr8
Bhannatteja #podcast #marathipodcast #interview #motivation #transgender
⚠️ Disclaimer:
This video is intended for educational purpose only.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act of 1976 allows for "fair use" for purposes such as criticism, comments,news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a permitted use under copyright law that may otherwise be infringing. This video is made for non-profit, educational and informational purpose only.
Any information or opinion expressed by the guest during the podcast are not intended to offend or disrespect any individual, community,race,gender or religion.