हिप्नो थेरपीतून मिळते तणावमुक्ती | Stressfree life with Hypno Therapy | Dr.Ajay Sasane | Maha MTB
MahaMTB
0:00 / 0:00
हिप्नो थेरपीतून मिळते तणावमुक्ती | Stressfree life with Hypno Therapy | Dr.Ajay Sasane | Maha MTB
1 185 просмотров · 1 год назад
MahaMTB
487 тыс. подписчиков
1 185 просмотров · 1 год назад
मन म्हणजे काय? मनावर ताबा ठेवता येतो का? मनाची नकारात्मकता घालवता येते का? लोक हिप्नोथेरपीकडे का वळतायेत? हिप्नोथेरपी अर्थात संमोहन शास्त्र म्हणजे काय?हिप्नोथेरपीतून शांतता कशी मिळवावी? हिप्नोथेरपी हे मनाशी संबंधित आहे का? हिप्नोथेरपीची गरज आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या डॉ.अजय ससाणे- हिप्नोथेरपिस्ट यांचा पॉडकास्ट पहा महाMTB युट्यूब चॅनलवर
संमोहन शास्त्र म्हणजे काय?
मन म्हणजे काय?
ताण तणावातून मुक्त होण्यासाठी संमोहन शास्त्र कशा प्रकारे काम करते?
रोजच्या जीवनात संमोहन शास्त्राचा वापर कशा पद्धतीने करता येतो?
संमोहन शास्त्र मेंदूशी कसे निगडीत आहे?
मनावरच्या अपघातांवर संमोहन शास्त्र कशापद्धतीने काम करते?
संमोहन शास्त्रासंदर्भात कोणते कोर्स उपलब्ध आहे?
या विषयांत कशापद्धतीने करिअर होऊ शकते?
What we discuss
What is Hypnotherapy?
What is the Mind?
How does Hypnotherapy help in stress relief?
How can Hypnotherapy be used in daily life?
How is Hypnotherapy connected to the brain?
How does Hypnotherapy work on mental trauma after accidents?
Which Courses available in Hypnotherapy
How can one build a career in this field?
0:00
2:24- Intro
3:54- संमोहन शास्त्र म्हणजे नक्की काय?
4:36- आपल्या शरीरात तीन मन आहे. बाह्यमन, चिकित्सक मन आणि अंर्त:मन
6:06- संमोहन शास्त्र म्हणजे मिरॅकल
8:25- आपल्या विचारांची उत्पत्ती अंर्त:मनातून होत असते
9:12- अर्त:मन हे शरीरापेक्षा हजार पटीने जास्त ताकदवार असते.
10:00- मेंदूच्या चार अवस्था आहेत. बिटा, अल्फा, थिटा आणि डेल्टा
12:34- संमोहन शास्त्रात आपण काय करतो, तर तासभर त्याचा जगापासूनचा संपर्क तोडतो.
15:07 – सबकॉन्शन्स माईंडकडे प्रश्न विचारण्याची क्षमता नाही.
17:28- संमोहन शास्त्रात उपचार पद्धती एकच आहे. पण ती विविध प्रश्नांवर काम करते.
20:08-डिप्रेशनमध्ये प्रामुख्याने नऊ लक्षणे आहेत.
22:07- योग्य आहार, योग्य निद्रा आणि योग्य व्यायाम,हे बेसिक आहे.
24:24- स्वत: स्वत:ला पंधरा मिनिटे संमोहनात नेऊन सूचना देता आल्या पाहिजे. त्यामुळे तणाव मुक्त होण्यास मदत होईल.
31:47- माझा गोल आहे की मॅक्सिमम लोकांना कमी खर्चात हे ज्ञान द्यायचं आहे.
33:08- मेडिकल फिल्डच्या लोकांनी मेडिकल प्रॅक्टीसबरोबर संमोहन शास्त्राचा वापर केल्यास जास्त यशस्वीरीत्या रिझर्ल्ट मिळू शकतो.
34:37 END
#Hypnotherapy #Hypnosis #HealingWithHypnosis #MindHealing #MentalWellness #HypnotherapyWorks #TransformYourMind #Hypnotherapist #HypnoticHealing #TranceFormation #AlternativeTherapy #GuidedMeditation #SelfImprovement #PersonalGrowth #DrAjaySasane #HypnoTherpist
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई तरुण भारत आयोजित 🌎 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ 🌿 प्रस्तुत 🙏 महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५ 🙏 या पर्यावरणपूरक 𓆩ꨄ︎𓆪 घरगुती गणेशमुर्ती आणि मखर सजावट स्पर्धेत सहभाही होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा
www.mahamtb.com/ganeshotsav