बेलागाव चिंतामणी गणपती मंदिराची भव्यशोभायात्रा 2026 | 100+ वर्ष जुनं अष्टविनायक मंदिर | गणेश चतुर्थी
sanket gandhare blogs
0:00 / 0:00
बेलागाव चिंतामणी गणपती मंदिराची भव्यशोभायात्रा 2026 | 100+ वर्ष जुनं अष्टविनायक मंदिर | गणेश चतुर्थी
88 просмотров · 9 дней назад
sanket gandhare blogs
26 подписчиков
88 просмотров · 9 дней назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
आज गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आपल्या बेलागाव (बेला गाव) येथील अष्टविनायकपैकी एक मानल्या जाणाऱ्या श्री चिंतामणी गणपती मंदिरातील भव्य शोभायात्रेचा सुंदर क्षण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हे मंदिर जवळपास 100 वर्षांहून अधिक जुने असून गावाच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
हॅशटॅग्स:
#गणपतीबाप्पामोरया #चिंतामणीगणपती #बेलागाव #बेलागणपती #गणेशचतुर्थी2026 #GanpatiBappaMorya #Belgaon #Maharashtra