पालघरच्या कलाकारांचा पारंपरिक आदिवासी तूर नाच! 🌿 | Adivasi Tur Nach | Palghar Kalakar
मी तारपकरी и ещё 4
0:00 / 0:00
पालघरच्या कलाकारांचा पारंपरिक आदिवासी तूर नाच! 🌿 | Adivasi Tur Nach | Palghar Kalakar
7 775 просмотров · 1 дн. назад
मी तारपकरी и ещё 4
7 775 просмотров · 1 дн. назад
पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांचा पारंपरिक तूर नाच! 🎶
आदिवासी समाजाची कला, संस्कृती, परंपरा आणि सामूहिक नृत्याचा सुंदर आविष्कार. आपल्या पूर्वजांकडून लाभलेली ही सांस्कृतिक परंपरा आजही कलाकार उत्साहाने जपत आहेत.
आपली कला, आपली संस्कृती, आपली ओळख! ❤️
जोहार! जय आदिवासी! 🌿
#️⃣ Hashtags
#TurNach #AdivasiTurNach #PalgharKalakar #AdivasiCulture #TribalDance #Palghar #WarliCulture #AdivasiArt #TribalTradition #Tarapkari #आदिवासीकला #तूरनाच #आदिवासीसंस्कृती