दुधी भोपळ्याचे मऊ आणि खमंग थालीपीठ| Dudhi Bhopla ThalipeethRecipe#DudhiThalipit #BhoplyachThalipeeth
TheVaidehi'sKitchen
0:00 / 0:00
दुधी भोपळ्याचे मऊ आणि खमंग थालीपीठ| Dudhi Bhopla ThalipeethRecipe#DudhiThalipit #BhoplyachThalipeeth
399 просмотров · 3 дн. назад
TheVaidehi'sKitchen
120 подписчиков
399 просмотров · 3 дн. назад
दुधी भोपळा आणल्यावर घरात कोणी तो खायला मागित नाही का? मग आजची ही पद्धत पहा, घरातील सगळे आवडीने मागून खातील! अगदी १० मिनिटांत मऊ, जाळीदार आणि खमंग दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत.
अशीच खमंग आणि सोपी रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला एक LIKE करा, आपल्या चॅनलला SUBSCRIBE करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढची रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल!"
दुधी भोपळ्याचे थालीपीठ, Dudhi Bhopla Thalipeeth Recipe, Dudhi Thalipeeth in Marathi, Lauki Thalipeeth recipe, दुधी भोपळा रेसिपी, दुधीचे थालीपीठ, Maharashtrian breakfast recipes
#DudhiThalipeeth
#BhoplyacheThalipeeth
#MarathiRecipes
#HealthyBreakfast
#MaharashtrianFood
#vaidus kitchen