Перейти к содержимому

शिमला मिरची लागवड करायची आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा! लागवडीविषयी सविस्तर माहिती!

शेतकरी राजा shetkari raja

0:00 / 0:00

शिमला मिरची लागवड करायची आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा! लागवडीविषयी सविस्तर माहिती!

123 597 просмотров · 4 года назад
शेतकरी राजा shetkari raja
139 тыс. подписчиков
123 597 просмотров · 4 года назад
#शेतकरीराजा #शिमलामिर्च #मिर्ची_भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप बागल शेतकरी राजा यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे शिमला मिरची लागवड व्यवस्थापन.. म्हणजेच लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच हवामान ,जमिनीची निवड ,रोपांची निवड, ओळीतील अंतर, रोग नियंत्रण ,बाजारभाव ,याविषयी संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा.. शेतकरी :- श्री हर्षवर्धन रामचंद्र शिंदे Harshvardhan Shinde ☝️ अधिक माहितीसाठी वर दिलेला नंबर वर संपर्क करू शकता.