Перейти к содержимому

ZP, Municiple Election Hearing | मनपा, झेडपी निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची सुनावणी

Zee 24 Taas

0:00 / 0:00

ZP, Municiple Election Hearing | मनपा, झेडपी निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची सुनावणी

9 137 просмотров · 1 г. назад
Zee 24 Taas
10 млн подписчиков
9 137 просмотров · 1 г. назад
#supremecourt #localbodyelections #marathinews #zee24taas #maharashtrapolitics ZP, Municiple Election Hearing | मनपा, झेडपी निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची सुनावणी ---मनपा, झेडपी निवडणुकीबाबत सर्वोच्च सुनावणी --निवडणूक प्रक्रिया कामांचा न्यायालय आढावा घेणार --निवडणूक आयोगाच्या मुदतवाढ अर्जावर सुनावणी --जानेवारी अखेरपर्यंत मुदतावाढ मिळणार? ANC- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची सुनावणी होणार आहे... कोर्ट निवडणूक प्रक्रिया कामांचा आढावा घेईल... दरम्यान निवडणुकांना जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगाने कोर्टात सादर केलाय...त्या अर्जावरही आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे....गेली 4-5 वर्षे निवडणुका विविध कारणाने रखडल्या होत्या...शेवटी मे मध्ये सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते...त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रभाग पुनर्रचना, आरक्षण, मतदारयाद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे..दरम्यान प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणी सुरू आहे...तसेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी असल्याने मुदतवाढीसाठी अर्ज करण्यात आलाय...त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे..दरम्यान आज सुप्रीम कोर्ट मुदतवाढ देणार का याकडे लक्ष असणार आहे... Subscribe: https://bit.ly/3K6xDvv 24 Taas LIVE TV : https://youtube.com/live/7rT9A65g5uo?... Website : https://zeenews.india.com/marathi ================================================================== Download Zee 24 Taas App : Android : https://play.google.com/store/apps/de... Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-... Social Media Links : Like Page - www.facebook.com/zee24taas Subscribe Us -    / zee24taas   Follow Us - www.twitter.com/zee24taasnews Follow Us - www.instagram.com/zee24taas