Перейти к содержимому

आमच्या कॉलेजमध्ये चक्क State Level Archery Tournament! 😱🏹 | आज काय पाहायला मिळालं!#dailyvlog - 80

Nagesh Vibes

0:00 / 0:00

आमच्या कॉलेजमध्ये चक्क State Level Archery Tournament! 😱🏹 | आज काय पाहायला मिळालं!#dailyvlog - 80

52 просмотра · 11 дней назад
Nagesh Vibes
55 подписчиков
52 просмотра · 11 дней назад
आजच्या Vlog मध्ये नेहमीप्रमाणे क्लासला गेलो होतो, पण कॉलेजमध्ये गेल्यावर एकदम वेगळंच पाहायला मिळालं! 😱🏹 आमच्या कॉलेजमध्ये State Level Archery Tournament सुरू होता. तिथे थोडा वेळ थांबून Tournament चा व्हिडिओ काढला आणि नंतर माझा क्लास अटेंड केला. क्लास झाल्यानंतर Tally च्या क्लासला गेलो आणि Tally ची practice केली. त्यानंतर घरी आलो आणि आजचा Vlog इथेच End केला. ❤️ Video आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe करून माझ्या रोजच्या Vlogs मध्ये नक्की सहभागी व्हा! ❤️ #NageshVibes #marathivlog #dailyvlog #college #collegevlog #archery