कढी कितीही वेळ उकळली तरीही फुटणार नाही प्रत्येक गृहिणीने ही पद्धत एकदा नक्की पहावी|Kadhi Recipe
SWAD AAPLYA GHARCHA
0:00 / 0:00
कढी कितीही वेळ उकळली तरीही फुटणार नाही प्रत्येक गृहिणीने ही पद्धत एकदा नक्की पहावी|Kadhi Recipe
373 896 просмотров · 3 месяца назад
SWAD AAPLYA GHARCHA
68,5 тыс. подписчиков
373 896 просмотров · 3 месяца назад
कढी कितीही वेळ उकळली तरीही फुटणार नाही प्रत्येक गृहिणीने ही पद्धत एकदा नक्की पहावी|Kadhi Recipe
साहित्य व प्रमाण 👇
१ वाटी दही
४ वाट्या पाणी
पावणे २ चमचे बेसन पीठ-१¾
४ ते ५ हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आले
लसूण पाकळ्या
२ चिमूट हिंग
कढीपत्त्याची पाने
१ चमचा किसलेले सुके खोबरे
अर्धा चमचा धने
पाव चमचा मेथी दाणे
पाव चमचा मोहरी
पाव चमचा जिरे
हळद
२ सुक्या लाल मिरच्या
मीठ चवीनुसार
तेल
#kadhi #kadhirecipe #kadhipakora #dinnerrecipe #marathirecipe #marathirecipe #swadaapalyagharcha