प्रत्येक जातीने ब्राह्मण व्हायला हवं?। Vinod Shirsath | EP - 2/2 | Behind The Scenes
Think Bank
0:00 / 0:00
प्रत्येक जातीने ब्राह्मण व्हायला हवं?। Vinod Shirsath | EP - 2/2 | Behind The Scenes
218 369 просмотров · 3 г. назад
Think Bank
658 тыс. подписчиков
218 369 просмотров · 3 г. назад
सरकारी नोकरीत कामाचा भर नसल्यामुळे तरुणांना सरकारी नोकरीचं आरक्षण? आता सर्वच जातींनी ब्राम्हण होण्याची गरज आहे? जातीवाद हळूहळू कमी होतोय का? येत्या काळात नवीन प्रकारचे भेदभाव वाढत जातील का?
साप्ताहिक 'साधना'चे संपादक, विनोद शिरसाठ यांची मुलाखत, भाग २...
#reservation #caste #indianpolitics
===
00:00 - प्रोमो.
01:21 - मार्केटमध्ये संधी वाढल्या?
02:17 - सरकारी नोकरीमागे तरुण का धावतात?
03:22 - शिक्षणाची महागाई आरक्षणाची मागणी वाढण्यास कारणीभूत?
04:28 - मेरिट आणि आरक्षण एकमेकांच्या विरोधी?
08:09 - एक्सपोजरची गरज.
11: 19 - शहरीकरण आणि सामाजिक मागासलेपण, यांचा संबंध.
12:55 - गांधी आणि आंबेडकर यांना आपण पराभूत केलंय?
14:52 - सम्यक पद्धतीने आरक्षणाकडे कसं बघावं?
18:28 - जातीयवाद वाढतोय की कमी होतोय?
21:45 - छुपा जातीयवाद वाढतोय का?