Перейти к содержимому

Gashmeer Mahajani | Marathi । प्रमाण भाषा आणि बोली भाषा वादावर गश्मीर स्पष्टपणे बोलला

NDTV Marathi

0:00 / 0:00

Gashmeer Mahajani | Marathi । प्रमाण भाषा आणि बोली भाषा वादावर गश्मीर स्पष्टपणे बोलला

798 просмотров · 1 г. назад
NDTV Marathi
703 тыс. подписчиков
798 просмотров · 1 г. назад
मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी मालिकासृष्टी गाजविणारा अभिनेता गश्मीर महाजनी हा सध्याच्या घडीचा आघाडीचा कलाकार आहे. मराठी भाषेबद्दलची त्याची काही ठाम मते आहेत. NDTV मराठीच्या एंटरटेनमेंट अॅवॉर्ड सोहळ्यात गश्मीरची NDTV मराठी डिजिटलचे संपादक श्रीरंग खरे यांनी एक मुलाखत घेतली. यामध्ये गश्मीरने प्रमाण भाषा आणि बोली भाषा यावरून झडणाऱ्या वादावर स्पष्ट मते मांडली. तो काय म्हणाला ते ऐका. 00:00 : इंट्रो 00:28 : फुलवंतीतील कामाचे कौतुक 01:27 : वेगळा प्रयोग 02:40 : प्रमाण भाषा वि.बोली भाषा 04:07 : इतर भाषिकांशी मराठीतून बोलण्याचा आग्रह योग्य आहे ? #ndtvmarathientertainmentawards #gashmirmahajani #ndtvmarathi NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews