Maharashtra BAMS Round 3 Expected Cut Off 2026 | किती score पर्यंत मिळेल BAMS कॉलेज? 🎯
Achiever Medical Counselling Centre
0:00 / 0:00
Maharashtra BAMS Round 3 Expected Cut Off 2026 | किती score पर्यंत मिळेल BAMS कॉलेज? 🎯
4 595 просмотров · 2 дн. назад
Achiever Medical Counselling Centre
3,86 тыс. подписчиков
4 595 просмотров · 2 дн. назад
🔥 Maharashtra BAMS Round 3 Expected Cut Off 2026 | किती AIR Rank पर्यंत मिळेल BAMS कॉलेज?
फ्री माहितीसाठी आजच व्हॉट्सअँप ग्रूप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/BgNSzAmz1nG...
📢 महाराष्ट्र BAMS Admission 2026 च्या Round 3 मध्ये कट ऑफ किती जाऊ शकतो? कोणत्या AIR Rank पर्यंत Government आणि Semi-Government BAMS कॉलेज मिळण्याची शक्यता आहे? या व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण केले आहे.
🎯 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
✅ Maharashtra BAMS Round 3 Expected Cut Off 2026
✅ State Quota BAMS Admission Analysis
✅ Government व Semi-Government BAMS कॉलेजची संभाव्य Cut Off
✅ Round 2 च्या Cut Off वरून Round 3 चे विश्लेषण
✅ कोणत्या AIR Rank पर्यंत BAMS कॉलेज मिळू शकते?
✅ कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?
✅ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे Admission Guidance
⚠️ महत्त्वाची सूचना: हा व्हिडिओ उपलब्ध माहिती व मागील राऊंडच्या ट्रेंडवर आधारित संभाव्य विश्लेषण आहे. प्रत्यक्ष कट ऑफ हा अधिकृत Seat Matrix, विद्यार्थ्यांच्या Preference आणि Allotment प्रक्रियेनुसार बदलू शकतो. Admission ची हमी समजू नये.
🎓 BAMS Admission 2026 साठी वैयक्तिक मार्गदर्शन
Dr. Suryakant Shewale Sir
Director – Achiever Medical Counselling & Admission Guidance Centre
📞 संपर्क: 9529297016
विद्यार्थी आणि पालकांनी योग्य कॉलेज निवडण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहावा.
👍 व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास Like करा.
📲 BAMS Admission घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत Share करा.
🔔 अशाच Admission Updates साठी Channel Subscribe करा.
#BAMSAdmission2026 #BAMSCutOff2026 #BAMSRound3 #MaharashtraBAMS #NEET2026 #BAMSCounselling #SemiGovernmentBAMS #GovernmentBAMS #AchieverCounselling