Перейти к содержимому

श्री गुलालवाडी व्यायाम शाळा part 1

Motosafar

0:00 / 0:00

श्री गुलालवाडी व्यायाम शाळा part 1

125 просмотров · 7 дн. назад
Motosafar
22 подписчика
125 просмотров · 7 дн. назад
नाशिकमधील गणेशोत्सवाच्या काळात आम्ही 'श्री गुलालवाडी व्यायामशाळा' या संस्थेला भेट दिली; येथे 'मानाचा तिसरा गणपती' विराजमान होतो. आम्ही त्यांचे अनुभव आणि कथा जाणून घेतल्या. यात जुन्या आणि नव्या पिढीने मांडलेले विचार टिपणारा हा व्हिडिओ (भाग १) आहे. या संस्थेने १०० वर्षे पूर्ण केली असून, ती आता १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यावर्षी त्यांनी विशेषतः 'दोरी मल्लखांब'चे प्रात्यक्षिक सादर केले. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 'गुलालवाडी व्यायामशाळे'च्या इतिहासाविषयी माहिती मिळेल.