Перейти к содержимому

Dayaghan nath guru nana - Chhand Guru cha | दयाघन नाथ गुरू नाना - छंद गुरूचा

छंद गुरूचा - Chhand Gurucha

0:00 / 0:00

Dayaghan nath guru nana - Chhand Guru cha | दयाघन नाथ गुरू नाना - छंद गुरूचा

14 666 просмотров · 4 года назад
छंद गुरूचा - Chhand Gurucha
509 подписчиков
14 666 просмотров · 4 года назад
दयाघन नाथ गुरू नाना । नेई मज नेई तुझ्या सदना ।। धृ ।। विसरुनी तुजला चुकतची गेलो । चुकुनी भलत्या मार्गी लागलो । आता कृपाळा करी रे करुणा । देई शांती मना ।। १।। तुझे थोरपण नाही उमगलो । तृषार्थ म्हणूनि अजुनी राहिलो । तुझ्या कृपेचा अमृत पान्हा । देई श्रांत मना ।।२।। मी तर पुतळा अपराधाचा । क्षमा करावी स्वभाव तुमचा । तुझ्या दृष्टीला नसे कृपाळा । कोणी काही उणा ।।३।। ध्वनीमुद्रण : छंद गुरूचा मुख्य स्वर : सौ श्रुती देसाई काजळे मार्गदर्शन : परम पूज्य श्री अरविंद आगाशे काका, खामगाव आणि श्री संजय तराणेकर, इंदोर रचना : श्री अरविंद आगाशे संगीत संयोजन : श्री प्रवीण ओहोळ तबला :श्री मनोज कुलकर्णी बासरी : श्री अभिजित गोजुरेकर रेकॉर्डिंग स्टुडिओ : विजय साऊंड, भुसावळ