सोयाबीनची सुकी भाजी | मुलांच्या डब्यासाठी झटपट रेसिपी | Healthy & Tasty |
Priyanka's green kitchen
0:00 / 0:00
सोयाबीनची सुकी भाजी | मुलांच्या डब्यासाठी झटपट रेसिपी | Healthy & Tasty |
85 просмотров · 3 нед. назад
Priyanka's green kitchen
24 подписчика
85 просмотров · 3 нед. назад
सोयाबीन ची सुकी भाजी .
आज आपण बनवणार आहोत सोयाबीन ची सुकी भाजी. कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही हेल्दी आणि टेस्टी भाजी करून पहा.
साहित्य:-
कांदा,अदरक लसूण पेस्ट, टोमॅटो,कोथिंबीर, लिंबाचा रस, हिंग, तेल, हळद, होम मेड मसाला, चवीनुसार मीठ
1 वाटी सोयाबीन .
व्हिडीओ आवडल्यास Like करा, channel subscribe करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना share करा.
#सोयाबीनचीभाजी #SoyaBeanRecipe #HealthyRecipe #TastyRecipe
#LunchBoxRecipe. #KidsLunchBox
#QuickRecipe #VegetarianRecipe
#Priyankasgreenkitchen.
#