Перейти к содержимому

बेसन पुरीचे लाडू |दामटीचे लाडू |कमी साहित्यामध्ये होणारे खमंग लाडू |Besan Puri Ladoo Recipe Marathi|

खमंग दुनिया

0:00 / 0:00

बेसन पुरीचे लाडू |दामटीचे लाडू |कमी साहित्यामध्ये होणारे खमंग लाडू |Besan Puri Ladoo Recipe Marathi|

235 просмотров · 4 нед. назад
खमंग दुनिया
228 подписчиков
235 просмотров · 4 нед. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️ आज आपण बनवणार आहोत बेसन पुरीचे खमंग, चविष्ट आणि झटपट तयार होणारे लाडू. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पाहा. साहित्य (Ingredients) बेसन पीठ – 500 ग्रॅम हळद - चिमूटभर मीठ - चवीनुसार साखर – 500 ग्रॅम (गोडीनुसार) साजूक तूप – 200 ग्रॅम (आवश्यकतेनुसार) वेलची पूड – ½ टीस्पून मगज बी – 2 टेबलस्पून बदामाचे काप – 2 टेबलस्पून (ऐच्छिक) 👩‍🍳 कृती (Method) 1. बेसन पिठात थोडीशी हळद आणि मीठ घालून थोड थोड पाणी टाकत पीठ घट्ट मळून घ्या. 2. त्या पिठाच्या हातावरती किंवा लाटून पुऱ्या करून घ्या आणि मध्यम गॅसवरती पुऱ्या तळून घ्या. 3. पुऱ्या थंड झाल्यावरती हाताने मोडून घ्या. नंतर मिक्सरमध्ये घालून जाडसर चुरा करून घ्या. अगदी बारीक पावडर करू नका. 4. चुरा चाळून घ्या, म्हणजे मोठे तुकडे वेगळे होतील. 5. जेवढ बेसन पीठ घेतलं तेवढीच साखर घ्या आणि साखर भिजेल एवढच पाणी घालून साखरेचा पाक करून घ्या. 6. मगज बी तुपात भाजून घ्या. 7. चाळून घेतलेल्या पिठात मगज बी साखरेचा पाक आणि तूप घालून पीठ नीट एकजीव करून घ्या. 8. मिश्रण हातात घेऊन घट्ट दाबत गोल लाडू वळा. मिश्रण कोरडे वाटल्यास थोडे कोमट तूप घाला. मिश्रण खूप मऊ झाल्यास थोडा बेसन पुरीचा चुरा घाला. 6. लाडू सेट होऊ द्या तयार लाडू 1–2 तास ताटात ठेवून द्या. लाडू सेट झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच छान घरगुती रेसिपीसाठी आपल्या खमंग चव Tasty Recipes चॅनलला Subscribe करा. ❤️ #BesanPuriLadoo #BesanLadoo #LadooRecipe #MarathiRecipe #SweetRecipe #घरगुतीरेसिपी #खमंगचव #viral #viralvideo #trending #trendingvideo #share #subscribe #diwali #दिवाळीफराळ #खमंगदुनिया besan puri ladoo, besan puri ladoo recipe, besan ladoo recipe Marathi, बेसन पुरीचे लाडू, बेसन लाडू रेसिपी, Marathi sweet recipes, homemade ladoo, easy ladoo recipe, leftover besan puri recipe, Indian sweets, Khmang Chav Tasty Recipes Related videos -    • कुरकुरीत लसुनी शेव | Crispy Garlic Sev Rec...      • डाळीचे लाडू | बेसनाचे लाडू | खमंग आणि तोंड...      • खारी सारखी एकदम खुसखुशीत करंजी | Karanji R...      • खुसखुशीत टम्म फुगणारी आणि जिभेवर विरघळणारी...      • खव्याचे गुलाब जामून | मऊ लुसलुशीत आणि झटपट...   I'm on Instagram as @khamang_duniya. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.... [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]