Перейти к содержимому

उपवासाचे रताळ्याचे अप्पे | Sweet Potato Appe for Fasting | Upvasache Ratalyache Appe Recipe

Gharcha San

0:00 / 0:00

उपवासाचे रताळ्याचे अप्पे | Sweet Potato Appe for Fasting | Upvasache Ratalyache Appe Recipe

4 просмотра · 9 ч назад
Gharcha San
244 подписчика
4 просмотра · 9 ч назад
#gharchasan उपवासाचे रताळ्याचे अप्पे | Sweet Potato Appe for Fasting | Upvasache Ratalyache Appe Recipe नमस्कार 🙏 घरचि सण चॅनलवर तूमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहाणार आहोत उपवासासाठी अतिशय पौष्टिक, खमंग आणि खुसखुशीत "रताळ्याचे अप्पे". साबुदाणा न भिजवता किंवा साबुदाणा खिचडीला एक उत्तम पर्याय म्हणून ही माझी स्वतःची खास युनिक रेसिपी आहे! ⏱️ मुख्य घटक (Ingredients): रताळे (सोलून बारीक चिरलेले ) साबुदाणा पीठ १/२ वाटी ३चमचे राजगीरा पीठ २ वाटघ ताजे दही ३ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ३ चमचे ओले खोबरे ३ चमचे हिरवी मिरची / मीठ (चवीनुसार) 🔔 रेसिपी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! #RataleAppe #UpvasRecipe #UpvasacheAppe #SweetPotatoRecipe #UpvasSpecial #NavratriRecipe #MahashivratriSpecial #Marathirecipes #HowToMakeupvasrecipe #RatalyacheAppe #UpvasacheAppe #UpvasRecipe #SweetPotatoAppe #UpvasSpecial #MarathiRecipe #FaraliRecipe #FastFoodRecipe #घरचासण #gharchasan