Перейти к содержимому

शेतकऱ्याने सांगितली १८ टन कांदा🧅शेतीची गुपीतं💯 | Expert Farmer Shares 18 TON Onion Harvest Secrets

Utkrishi

0:00 / 0:00

शेतकऱ्याने सांगितली १८ टन कांदा🧅शेतीची गुपीतं💯 | Expert Farmer Shares 18 TON Onion Harvest Secrets

92 012 просмотров · 1 год назад
Utkrishi
13,1 тыс. подписчиков
92 012 просмотров · 1 год назад
शेती व्यवसाय सुरू करायचा आहे? DPR, सरकारी योजना, बँक कर्ज आणि ट्रेनिंग — WhatsApp करा 👉 https://wa.me/918625077758 Utkrishi — शेतीपासून व्यवसायापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन. तुम्हाला पण तुमच्या शेतात एकरी १८ टन कांद्याचं उत्पादन घ्यायचंय? या व्हिडिओत आम्ही अशा शेतकऱ्याची मुलाखत घेतली आहे, जो दरवर्षी योग्य व्यवस्थापनाने १८ टनांपेक्षा जास्त कांद्याचं उत्पादन घेतो. या प्लॉटला २५ दिवस पूर्ण झाले असून आजपर्यंत काय काय केलं, याची माहिती त्यांच्याच तोंडून ऐकूया. 00:00 Intro 01:23 आजपर्यंत कांदा प्लॉटमध्ये काय केलं 01:56 कांदा रोपवाटिका तयार करणे 02:26 रोपवाटिका व लागवडीवेळी बीजप्रक्रिया 03:04 कांदा लागवड पद्धत व मजूर नियोजन 03:42 कांदा लागवड यंत्र VS पारंपरिक लागवड 04:05 पहिला खत डोस (बेसल डोस) व सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व 05:24 ठिबक सिंचन VS पारंपरिक पाणी पद्धत 06:25 कांदा शेतीत सेंद्रिय खतांचं महत्त्व 07:12 कांद्यातील पाणी व्यवस्थापन 07:47 कांद्यातील तण व्यवस्थापन 09:26 पहिली फवारणी, कीटकनाशके व औषध निवडीच्या टिप्स 10:46 या वर्षी अपेक्षित उत्पादन 11:34 Outro Want 18 tons of onion per acre? In this video a farmer who consistently achieves that yield walks through exactly what he did — nursery, seed treatment, planting method, fertiliser dose, drip vs flood irrigation, weed management and his first spray schedule. ━━━━━━━━━━━━━━━ तुमचा स्वतःचा कृषी व्यवसाय सुरू करायचा आहे? • DPR आणि प्रोजेक्ट रिपोर्ट • सरकारी योजना व सबसिडी मार्गदर्शन (PMFME, NABARD, MIDH) • बँक लोन फाइल • मशिनरी आणि सप्लायर कनेक्शन • ट्रेनिंग आणि वेबिनार 📱 WhatsApp: https://wa.me/918625077758 🌐 utkrishi.com ━━━━━━━━━━━━━━━ ⚠️ सूचना: व्हिडिओतील माहिती एका शेतकऱ्याच्या अनुभवावर आधारित आहे. उत्पादन जमीन, हवामान, पाणी आणि व्यवस्थापनानुसार बदलतं. औषध व खत वापरण्यापूर्वी कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. #कांदाशेती #कांदालागवड #onionfarming #शेतकरी #utkrishi