वयोश्री योजनेतून जीवन सहाय्यक उपकरणे #जयकुमारगोरे #मराठीताज्याबातम्या #राजकारण
Mandesh Majha (माणदेश माझा)
0:00 / 0:00
वयोश्री योजनेतून जीवन सहाय्यक उपकरणे #जयकुमारगोरे #मराठीताज्याबातम्या #राजकारण
14 034 просмотра · 2 года назад
Mandesh Majha (माणदेश माझा)
29,2 тыс. подписчиков
14 034 просмотра · 2 года назад
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून वरिष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरणांचे वाटप आज दहिवडी येथील बचत हॉलमध्ये करण्यात आले
यावेळी दिव्यांग जेष्ठ नागरिक महिला व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे मान खटाव चे प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे उपस्थित होते
#मराठीताज्याबातम्या #jaykumargore