Shet Raste GR: शेतरस्ता 12 फुटांचा, सातबाऱ्यावर नोंद, सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा किती ?
BolBhidu
0:00 / 0:00
Shet Raste GR: शेतरस्ता 12 फुटांचा, सातबाऱ्यावर नोंद, सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा किती ?
177 404 просмотра · 1 год назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
177 404 просмотра · 1 год назад
#BolBhidu #ShetRasteGR #Satbara
गावाकडं बांध कोरला म्हणून आणि शेतात जायला रस्ता नाही म्हणून वाद होणं काही नवीन नाही. शेत रस्त्याला शेतीचं नाक म्हणतात. पण यावरूनचं शेतकाऱ्यांमध्ये अनेक वेळा वाद होत असतात. हे वाद कधी कधी हाणामारी ते कोर्ट कचेरीपर्यंत गेल्याचं अनेक वेळा दिसून आलंय. आता शेतीच्या रस्त्याचा वाद म्हटला की तो सुटायला अनेक वर्ष निघून जातात. आता रस्ताच नसेल, तर आपल्याकडे कितीही जमीन असली तरी त्याला काही अर्थ उरत नाही. शेतात जायला रस्ता नाही म्हणून अनेकांच्या जमिनी पडीक राहिल्याचीही अनेक उदाहरणं आहेत.
आता शेत रस्त्याचा विषय काढण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने घेतलेला एक निर्णय. 22 मे 2025 ला राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्यानुसार शेताच्या बांधावरून जाणारा रस्ता आता 12 फुटाचा होणार आहे. त्यामुळं आता शेत रस्त्यावरून होणारे वाद आणि भांडणं थांबतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण राज्य सरकारने घेतलेला 12 फुट शेतरस्त्याचा निर्णय आहे काय ? या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा कसा होईल ? हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं का म्हटलं जातंय ? जाणून घेऊयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/