Перейти к содержимому

Life मध्ये काहीही झालं तरी हे 2 Rules लक्षात ठेवा | Shift Your Perspective | Sakshi Shelke

Sakshi Shelke

0:00 / 0:00

Life मध्ये काहीही झालं तरी हे 2 Rules लक्षात ठेवा | Shift Your Perspective | Sakshi Shelke

9 102 просмотра · 8 дней назад
Sakshi Shelke
2,41 тыс. подписчиков
9 102 просмотра · 8 дней назад
काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. काही लोक disappoint करतात, काही opportunities हातातून जातात, काही decisions चुकीचे ठरतात आणि काही situations पूर्णपणे आपल्या control बाहेर असतात. पण अशा प्रत्येक situation मध्ये आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला शिकलो तर? “What can I do about it?” या video मध्ये मी माझ्या personal experiences मधून मला समजलेला एक perspective share केला आहे कारण problem नेहमी फक्त problem नसतो, आपण त्याच्याकडे कसं बघतो आणि त्याला कसा respond करतो हे सुद्धा equally important असतं. या video मध्ये आपण दोन practical mindset shifts बद्दल बोलणार आहोत: 1. “What can I do about it?” काहीतरी आपल्या हातात असेल तर त्यावर action घ्या. आणि जर काहीच करता येत नसेल, तर ते accept करून त्याला सतत मनात carry करणं थांबवा. 2. “I can handle it. I will figure it out.” प्रत्येक situation लगेच ठीक होणार नाही. Emotional pain एका दिवसात disappear होणार नाही. पण स्वतःला handle करायला आणि त्या situation मधून पुढे जायला आपण शिकू शकतो. हा video motivation पेक्षा जास्त practical mindset shift बद्दल आहे, जो तुम्ही real life मध्ये actually वापरू शकता. जर तुम्ही सध्या एखाद्या difficult phase मधून जात असाल, एखाद्या situation बद्दल overthink करत असाल किंवा “माझ्यासोबतच असं का झालं?” या loop मध्ये अडकला असाल, तर हा video शेवटपर्यंत बघा❤️ SUBSCRIBE करा जर तुम्हाला real, practical आणि relatable self improvement, mindset, self growth आणि life lessons content आवडत असेल🤍 : : [marathi self improvement, marathi self growth, mindset in marathi, marathi motivation, life lessons marathi, perspective shift, positive mindset marathi, problem solving mindset, how to handle problems, emotional healing, overthinking marathi, self improvement for girls, personal growth marathi, life advice marathi] #marathi #marathiselfimprovement #marathimotivation #marathimindset #selfimprovement #selfgrowth #mindset #personalgrowth #lifelessons #marathicontent #marathiyoutube #marathigirls