श्रद्धेने आणि मनोभावी केली हरतालिका मातेची पूजा 🙏🏻| हरतालिका व्रत | पूजेमुळे घरात प्रसन्न वातावरण
Suvarna's Vlog
0:00 / 0:00
श्रद्धेने आणि मनोभावी केली हरतालिका मातेची पूजा 🙏🏻| हरतालिका व्रत | पूजेमुळे घरात प्रसन्न वातावरण
100 просмотров · 2 недели назад
Suvarna's Vlog
150 подписчиков
100 просмотров · 2 недели назад
श्रद्धेने आणि मनोभावी केली हरतालिका मातेची पूजा 🙏🏻| हरतालिका व्रत | पूजेमुळे घरात प्रसन्न वातावरण
श्री स्वामी समर्थ🙏🏻
आज मी घरी हरतालिका मातेची पूजा मनोभावे मांडली आणि पूजा करून घेतली. वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली, हरतालिका मातेच्या मूर्तींची ओटी भरली, रांगोळी काढून आरती केली आणि शेवटी पंचामृताचा नैवेद्य दाखवला.
#hartalikapuja #marathivlog #hartalika2026#hartalikavrat