Перейти к содержимому

घोडबंदर किल्ला | सलाम ठाणे - गोष्टी ठाण्याच्या ! | Episode 18 | Ghodbunder Fort | Light And Shade

Light & Shade Events

0:00 / 0:00

घोडबंदर किल्ला | सलाम ठाणे - गोष्टी ठाण्याच्या ! | Episode 18 | Ghodbunder Fort | Light And Shade

8 822 просмотра · 3 года назад
Light & Shade Events
197 тыс. подписчиков
8 822 просмотра · 3 года назад
#salaamthane #ghodbandarfort #lightandshade ठाण्याचा इतिहास सांगतो की, शिलाहारांच्या राजवटीनंतर ठाण्यावर दीर्घकाळ आपला बरा-वाईट प्रभाव टाकणारी राजवट झाली ती पोर्तुगिजांची. १६ व्या शतकात म्हणजे सुमारे सहाशे वर्षांपूर्वी ठाण्यावर होऊन गेलेल्या पोर्तुगिज राजवटीच्या काही खुणा आजही ठळकपणे पाहायला मिळतात! त्यातील महत्वाची पोर्तुगीज वास्तू म्हणजे घोडबंदर किल्ला! या पोर्तुगिज वास्तुचे अनेक ऐतिहासिक रहस्य तुमच्यापुढे उलघडण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत सलाम ठाणे या मालिकेचा अठरावा भाग, “घोडबंदर किल्ला” नक्की बघा आपल्या लाईट अँड शेड ह्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवर ! Subscribe to Light and Shade here: https://bit.ly/subscribeLightandShade Official website: http://www.lightandshadeevents.com/ Follow us on Instagram :   / lightandshadeevents   Like us on Facebook :   / lightandshadeevents   Follow us on Twitter :   / lnsvenueexperts   Follow us on linkedin :   / light-and-shade-events-a54258119