Перейти к содержимому

नवरात्रीचे ९ दिवस आणि ९ रात्री का असतात? | देवीच्या नऊ रूपांचं खास महत्त्व

Aparna Egade World

0:00 / 0:00

नवरात्रीचे ९ दिवस आणि ९ रात्री का असतात? | देवीच्या नऊ रूपांचं खास महत्त्व

291 просмотр · 7 дней назад
Aparna Egade World
6,24 тыс. подписчиков
291 просмотр · 7 дней назад
🙏 ॥ जय सद्गुरू ॥ 🙏 🙏 ॥ आई तुळजाभवानी माता की जय ॥ 🙏 नमस्कार माझ्या Aparna Egade World परिवाराला! ❤️ नवरात्रीचे ९ दिवस आणि ९ रात्री का असतात? देवीच्या नऊ रूपांची पूजा का केली जाते? आणि प्रत्येक देवीच्या रूपामागे कोणता धार्मिक अर्थ दडलेला आहे? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ देवींचं खास महत्त्व. 🌺 नवरात्रीच्या नऊ दिवसांचं धार्मिक महत्त्व 🌺 देवीच्या नऊ रूपांची ओळख 🌺 प्रत्येक देवीच्या रूपातून मिळणारी प्रेरणा 🌺 नवरात्रीचा श्रद्धा, धैर्य आणि सद्विचारांचा संदेश नवरात्री ही केवळ पूजा आणि उपवासाची परंपरा नसून श्रद्धा, शक्ती आणि चांगल्या विचारांची आठवण करून देणारा पवित्र उत्सव आहे. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आहे की, माझ्यावरही आणि माझ्या Aparna Egade World परिवारातील सर्वांवरही देवीची कृपा राहो. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि सद्बुद्धी नांदो. 🙏🌺 💬 नवरात्रीच्या नऊ देवींपैकी तुम्हाला कोणत्या देवीचं रूप सर्वाधिक आवडतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर LIKE करा. 🙏 आपल्या मित्रपरिवारासोबत SHARE करा. 🔔 अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी Aparna Egade World चॅनलला SUBSCRIBE करा. 🙏 ॥ जय सद्गुरू ॥ 🙏 ॥ आई तुळजाभवानी माता की जय ॥ #नवरात्री2026 #नवरात्रीचे9दिवस #नवरात्रीचे9रात्री #नऊदुर्गा #नवदुर्गा #देवीचीनऊरूपे #नवरात्रीमहत्त्व #आईतुळजाभवानी #दुर्गामाता #देवीभक्ती #नवरात्रीविशेष #मराठीभक्ती #AparnaEgadeWorld