Перейти к содержимому

राणीबाग भायखळा पूर्ण Explore केली 😍 | वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान | Mumbai Zoo Vlog मुंबई

DOWN TO EARTH VICKY

0:00 / 0:00

राणीबाग भायखळा पूर्ण Explore केली 😍 | वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान | Mumbai Zoo Vlog मुंबई

450 просмотров · 11 дней назад
DOWN TO EARTH VICKY
130 подписчиков
450 просмотров · 11 дней назад
आजच्या Vlog मध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग), भायखळा पूर्ण Explore केलं! 🐯🐧🦜 या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील प्राणी, पक्षी, पेंग्विन, वाघ, बिबट्या, अस्वल, माकड आणि Aqua Birds सोबत राणीबागेचा सुंदर परिसर. 🌿🦋 मुंबईमध्ये एक दिवस फिरण्यासाठी हे ठिकाण कसं आहे, तिथे काय पाहायला मिळतं आणि माझा पूर्ण अनुभव या Vlog मध्ये पाहा. ❤️ Video आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करा!