😍 तांदळाची खीर अशी बनवा | Tandalachi Khir | एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! #kheer #short #ytshort
Sweet Home Kitchen
0:00 / 0:00
😍 तांदळाची खीर अशी बनवा | Tandalachi Khir | एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! #kheer #short #ytshort
339 просмотров · 6 дней назад
Sweet Home Kitchen
514 подписчиков
339 просмотров · 6 дней назад
🍚 तांदळाची खीर | Tandalachi Khir 😋
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने, चविष्ट आणि सुगंधी तांदळाची खीर. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही पारंपरिक खीर सण, पूजा किंवा कोणत्याही खास प्रसंगी नक्की करून पाहा. ❤️
एकदा नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा! 😊
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 📲 | Subscribe ❤️ नक्की करा.
🔔 अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी Sweet Home Kitchen ला Subscribe करा.
#TandalachiKhir #RiceKheer #KheerRecipe #SweetHomeKitchen #IndianDessert #TraditionalRecipe #मराठीरेसिपी #खीर #तांदळाचीखीर