आम्ही निघालो गणपतीचे पाट घेऊन | गणराज कला केंद्र – संकेत मेस्त्री | श्री कलाकेंद्र – बबलू पांचाळ
Mayur Gurav
0:00 / 0:00
आम्ही निघालो गणपतीचे पाट घेऊन | गणराज कला केंद्र – संकेत मेस्त्री | श्री कलाकेंद्र – बबलू पांचाळ
339 просмотров · 7 дн. назад
Mayur Gurav
1 тыс. подписчиков
339 просмотров · 7 дн. назад
🙏🚩 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे! 🥰✨
या व्लॉगमध्ये आम्ही निघालो आहोत गणपती बाप्पाचे पाट घेण्यासाठी. गणपती उत्सवाची तयारी, गावाकडचं वातावरण, मित्रांची साथ आणि बाप्पाच्या आगमनाचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. ❤️🙏
या सुंदर तयारीमध्ये सहभागी असलेले गणराज कला केंद्र – संकेत मेस्त्री आणि श्री कलाकेंद्र – बबलू पांचाळ यांचे मनापासून आभार! 🙏🌺
आपल्या सर्वांच्या परिचयाचे सुप्रसिद्ध गायक सिद्धेश मेस्त्री यांचीही खास भेट ! 🎤
गावाकडच्या गणपती उत्सवाच्या आठवणी आणि परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये “गणपती बाप्पा मोरया” लिहा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔
🙏 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! ❤️🚩
🎥 Channel: Mayur Gurav
#ganeshutsav2026 #viral #trending #kokani #ganapatimakhar #ganapatidecorationideasforhome #siddheshmestry #kokan #sangameshwar #devrukh #ganeshagaman