माझा माहेरचा बाप्पा ❤️ | गणपती जागरण, धमाल आणि माहेरच्या आठवणी 🙏✨ | Ganpati Vlog
Trio Lens
0:00 / 0:00
माझा माहेरचा बाप्पा ❤️ | गणपती जागरण, धमाल आणि माहेरच्या आठवणी 🙏✨ | Ganpati Vlog
161 просмотр · 7 дней назад
Trio Lens
81 подписчик
161 просмотр · 7 дней назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
माहेरचा बाप्पा म्हणजेच वेगळाच आनंद, वेगळ्याच भावना आणि खूप साऱ्या गोड आठवणी! 🥹✨
या vlog मध्ये आहे माझ्या माहेरच्या गणपती बाप्पाचं दर्शन, पूजा-अर्चा, जागरण, गाणी, डान्स, कुटुंबासोबतची धमाल आणि भरपूर प्रेमळ क्षण. ❤️
माहेरच्या घरात बाप्पा आले की घरचं वातावरणच बदलून जातं… 🪔🌺
या सुंदर आठवणी तुमच्यासोबत share करत आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ आणि Channel Subscribe 🔔 करा!
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺
#GanpatiBappa #GanpatiVlog #MarathiVlog #MaharachaBappa #GanpatiJagran