Sushma Andhare on PuneTeacher Constituency | मंगेश चिवटेंवरून सुषमा अंधारेंचा सवाल
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Sushma Andhare on PuneTeacher Constituency | मंगेश चिवटेंवरून सुषमा अंधारेंचा सवाल
396 просмотров · 12 ч назад
LetsUpp Marathi
701 тыс. подписчиков
396 просмотров · 12 ч назад
Sushma Andhare on PuneTeacher Constituency | मंगेश चिवटेंवरून सुषमा अंधारेंचा सवाल
-
एका बाजूला शिंदेंचे मंत्री सांगतात आमचे मुख्यमंत्री होणार आहेत. मात्र, तुमचे साहेब मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस कुठे जाणार? यावर चकार शब्द काढत नाहीत. त्यांच्या साहेबांमध्ये मुख्यमंत्री होण्याचे गट्स तरी आहेत काय? कारण त्यांना पुणे शिक्षक मतदारसंघाचा उमेदवाराचा (मंगेश चिवटे) अर्ज वाचवता आला नाही. असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात बोलत होत्या.
-
#SushmaAndhare #MangeshChivate #EknathShinde #DevendraFadnavis #DussehraMelava #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #CMPost #PuneTeacherConstituency #PoliticalSpeech #ThackerayGroup #MaharashtraNews #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/