नवऱ्याला इतकी आवडली सकाळ संध्याकाळ हेच खाल्ल!डब्यासाठी चमचमीत कारल्याची भाजी।Karlyachi Bhaji Recipe
Aarti's Recipe Marathi
0:00 / 0:00
नवऱ्याला इतकी आवडली सकाळ संध्याकाळ हेच खाल्ल!डब्यासाठी चमचमीत कारल्याची भाजी।Karlyachi Bhaji Recipe
63 942 просмотра · 3 дн. назад
Aarti's Recipe Marathi
628 тыс. подписчиков
63 942 просмотра · 3 дн. назад
नवऱ्याला इतकी आवडली सकाळ संध्याकाळ हेच खाल्ल!डब्यासाठी चमचमीत कारल्याची भाजी।Karlyachi Bhaji Recipe
(FOLLOW)
YouTube: / @aartisrecipemarathi
INSTAGRAM: / profilecard
FACEBOOK: https://www.facebook.com/profile.php?...
आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय चविष्ट, चमचमीत आणि झणझणीत कारल्याची भाजी रेसिपी | Karlyachi Bhaji Recipe in Marathi.
कारल्याची भाजी आवडत नाही असं म्हणणारे मुलसुद्धा ही भाजी आवडीने खातील!
या पद्धतीने बनवा अजिबात कडू न होणारी कारल्याची मसालेदार, खमंग आणि चविष्ट भाजी, जी रोजच्या जेवणासाठी तसेच ऑफिसच्या किंवा शाळेच्या डब्यासाठीसुद्धा अगदी परफेक्ट आहे. पोळी, भाकरी आणि चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते.
माझ्या घरी तर ही भाजी इतकी आवडली की सकाळ-संध्याकाळ खावीशी वाटली!
✅ साहित्य
कारले
बारीक चिरलेला कांदा 2
बारीक चिरलेला टोमॅटो 1
ठेचलेला लसूण 3-4 पाकळ्या
जिरे 1/2Tsp
मोहरी 1/4 Tsp
हिंग
हळद 1/4 चमचा
लाल तिखट 1 चमचा
धणे पावडर 1 चमचा
महाराष्ट्रीयन पद्धतीचा घरगुती मसाला 1 चमचा किंवा गरम मसाला
मीठ चवीनुसार
चिंच गुळाचा कोळ 3 चमचे
#aartisrecipemarathi
#KarlyachiBhaji
#karlyachibhajirecipe
#KareleKiSabjiRecipe
#TiffinRecipe
#BharliKarli
#KarlyachyaKacharya
#KarlyachiSukiBhaji
#कारल्याचीभाजी
#कारल्याचीभाजीरेसिपी
#भरलेलीकारली
#मसालाकारली
#टिफिनरिसिपी
#डब्यासाठीभाज्या
#कारल्याचीसुकीभाजी
#करेलाकीसब्जीरिसिपी
#भरलेकारले
#कारल्याचीसुक्कीभाजीरिसिपी #मसालेदारकारल्याचीभाजी
#Saritaskitchen
#bristihomekitchen
karlyachi bhaji।karlyachi bhaji recipe। karle ki sabji।karele ki sabji recipe।bitter gourd recipe। bitter gourd sabzi। karla bhaji recipe in marathi।कारल्याची भाजी।कारल्याची भाजी रेसिपी। कारल्याची मसालेदार भाजी।चमचमीत कारल्याची भाजी।कारले रेसिपी।मराठी रेसिपी।marathi recipes। maharashtrian recipes।easy vegetable recipes।lunch box recipe
tiffin recipe।bhaji recipe in marathi। spicy karela sabzi।karela fry recipe
healthy vegetable recipe।Aarti's Recipe Marathi
Thankyou For Watching ❤️