Перейти к содержимому

खव्याची बर्फी रेसिपी | मऊ, स्वादिष्ट आणि खमंग Khoya Barfi Recipe

Sonys Creation

0:00 / 0:00

खव्याची बर्फी रेसिपी | मऊ, स्वादिष्ट आणि खमंग Khoya Barfi Recipe

32 просмотра · 4 дн. назад
Sonys Creation
108 подписчиков
32 просмотра · 4 дн. назад
🙏 नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमच्या Sonys Creation या मराठी रेसिपी चॅनलवर! ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत स्वादिष्ट खव्याची बर्फी (Khoya Barfi Recipe). सणासुदीला, दिवाळीला किंवा घरच्या घरी गोड पदार्थ बनवायचा असेल, तर ही खव्याची बर्फी नक्की करून पाहा. खव्यापासून बनवलेली ही पारंपरिक मिठाई कशी तयार करायची, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like करा, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत Share करा आणि अशाच स्वादिष्ट मराठी रेसिपी पाहण्यासाठी Sonys Creation चॅनलला Subscribe करा. 🔔 तुम्हाला खव्याची बर्फी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद! 🙏 #खव्याचीबर्फी #KhoyaBarfi #MawaBarfi #SweetRecipe #SonysCreation