Перейти к содержимому

गजानन महाराजांचा दिव्य मंत्र ।ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो ...मंत्र | Om Gajanan Namo ... mantra

Chandrakant Deshmukh

0:00 / 0:00

गजानन महाराजांचा दिव्य मंत्र ।ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो ...मंत्र | Om Gajanan Namo ... mantra

6 536 просмотров · 2 недели назад
Chandrakant Deshmukh
176 подписчиков
6 536 просмотров · 2 недели назад
ॐ गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः ... हा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा अत्यंत प्रभावशाली आणि परम पावन मंत्र आहे. ​✨ ॐ गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ✨ शेगावच्या अवधुताची अगाध लीला, भक्तांच्या हाकेला धावून येणारे आमचे गजानन महाराज! ज्यांच्या नामातच सर्व संकटांचे निवारण आहे आणि ज्यांच्या चरणी मनाला अथांग शांती मिळते, अशा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ​त्यांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर अशीच राहो सर्वांच्या जिवनातील कष्ट , दुःख दुर होवो आणि प्रत्येकाचे जीवन आनंदाने भरून जावो, हीच श्री चरणी प्रार्थना! 🙏🌸 #GajananMaharajMantra #omgajanannamonamah #Shegaon #GanGanGanatBote #गजाननमहाराजमंत्र #Gajananmaharaj #omgajanannamonamah #ओमगजानननमोनमा #गजाननमहाराज #ShriGajananMaharaj #GajananVijay #ShegaonDiaries #Bhakti #pandurang #vitthal #DevotionalVibes #MaharashtrianCulture #SantGajananMaharaj