Перейти к содержимому

#मला #ग# बाई #जायाच# नागपूरा# ला# भीम# गीत #

SMD OFFICIAL you tube channel

0:00 / 0:00

#मला #ग# बाई #जायाच# नागपूरा# ला# भीम# गीत #

136 просмотров · 13 дней назад
SMD OFFICIAL you tube channel
3,4 тыс. подписчиков
136 просмотров · 13 дней назад
मुख्य गायक: महिला— दमदार, भावपूर्ण लोकगायकाचा आवाज कोरस: महिला — 4–6 महिला आवाज, एकत्र प्रतिसाद देणारा संबळ: मुख्य ताल आणि उत्साह तुणतुणे: सततचा पारंपरिक लोकसंगीताचा रंग दोलकी/टाळ/मंजिरी: तालाला भर गती: मध्यम-जलद, उत्सवी मुखडा: महिला कोरसने जोरात उठवावा विशेष कोरस पॅटर्न: Male: “मला गं बाई जायाचं नागपूरला...” Female Chorus: “नागपूरला... नागपूरला...” All: “मला गं बाई जायाचं नागपूरला!” यामुळे गाण्याला विजयादशमीच्या नागपूरच्या उत्सवाचा जोश कारभारी आनंद झाला मनाला मला ग बाई जायाच नागपूरा ला मला ग बाई जायाच नागपूरा ला विजयादशमी ला नागपूर ला जाईल पंच शिल मी बूध्दा चे गाईल धनी हो उशिर झाला जायाला मला ग बाई जायाच नागपूरा ला मला ग बाई जायाच नागपूरा ला माझ्या भीमाची पूण्याई भारी नेले आम्हाला बूध्द विहारी धनी हो सागते आज मी तुम्हाला मला ग बाई जायाच नागपूरा ला मला ग बाई जायाच नागपूरा ला पाहून हि जनता साधी भोळी आम्ही सारी भीमाचे अनुयायी चला हो जाउया विजया दशमी ला मला ग बाई जायाच नागपूरा ला मला ग बाई जायाच नागपूरा ला माझ्या भीमाची क्रिती महान सार्या विश्वावा मध्ये त्यांच गून गान धनी हो शेषराव ला जा हो घेयाला मला ग बाई जायाच नागपूरा ला मला ग बाई जायाच नागपूरा ला मला ग बाई जायाच नागपूरा ला