Перейти к содержимому

सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Traveling | S For Satish | Panvel to Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Traveling | S For Satish | Panvel to Kokan

98 869 просмотров · 4 месяца назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
98 869 просмотров · 4 месяца назад
उन्हाळ्याची किंवा सुट्टीची चाहूल लागली की प्रत्येक कोकणवासीयाचे पाय गावाकडे निघतात! 😍 आजच्या या स्पेशल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आम्ही निघालो आहोत पनवेलवरून थेट आपल्या निसर्गरम्य कोकणातल्या गावाला. पनवेल ते कोकण हा प्रवास, वाटेतील सुंदर घाट, हिरवीगार झाडी, आणि गावी पोहोचल्यानंतर मिळणारा तो सुखद आनंद... हे सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोकणातल्या गावातील साधेपणा, तिथली कौलारू घरं, अंगण आणि अस्सल कोकणी वातावरण मनाला कश्या प्रकारे तृप्त करतं, याचा एक सुंदर अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्हालाही कोकण, तिथली संस्कृती आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स आवडत असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! 🙏 आमचा कोकणी घरगुती मसाला / Mango ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy