सांगोला बाजारातील गाभण शेळी पार्ट -1/सांगोला शेळी बाजारातील गाभण शेळ्या 🐐 | 11/10/2026
KADAM AGRO कदम ॲग्रो
0:00 / 0:00
सांगोला बाजारातील गाभण शेळी पार्ट -1/सांगोला शेळी बाजारातील गाभण शेळ्या 🐐 | 11/10/2026
32 395 просмотров · 5 дн. назад
KADAM AGRO कदम ॲग्रो
153 тыс. подписчиков
32 395 просмотров · 5 дн. назад
🐐 सांगोला बाजारातील गाभण शेळ्या | भाग 11 | 11 ऑक्टोबर 2026
नमस्कार शेतकरी मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सांगोला शेळी बाजारातील गाभण शेळ्या. बाजारात आलेल्या गाभण शेळ्यांचे प्रकार, त्यांची ठेवण, उपलब्ध शेळ्या आणि बाजारातील खरेदी-विक्री यांची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
📍 बाजाराचे नाव: सांगोला शेळी बाजार
📅 दिनांक: 11/10/2026
⏰ बाजाराची वेळ: सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत
शेळीपालन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, शेतकरी मित्रांना Share करा आणि अशाच शेळी-मेंढी बाजाराच्या व्हिडिओंसाठी KADAM AGRO FARM SATARA YouTube चॅनल Subscribe करा. 🔔
धन्यवाद! 🙏
कदम ॲग्रो फार्म, सातारा