Перейти к содержимому

Ganpat Gaikwad यांनी Mahesh Gaikwad यांच्यासोबत गोळीबार केलेले Rahul Patil नेमकं कोण?

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

Ganpat Gaikwad यांनी Mahesh Gaikwad यांच्यासोबत गोळीबार केलेले Rahul Patil नेमकं कोण?

810 212 просмотров · 2 г. назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
810 212 просмотров · 2 г. назад
#ganpatgaikwad #rahulgaikwad #maheshgaikwad २ फेब्रुवारीला उल्हासनगर मध्ये भर पोलीस चौकीत गोळीबार झाला. आणि महाराष्ट्र चांगलाचं हादरला. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्वत: शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर तब्बल ६ गोळ्या झाडल्या. पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये हा सगळा राडा झाला. यावेळी महेश गायकवाड यांना चार गोळ्या लागल्या. पण महेश गायवाडांसोबत गणपत गायकवाडांनी आणखी एकावर हल्ला केला. ते म्हणजे राहुल पाटील. या हल्ल्यात राहुल पाटील यांना देखील २ गोळ्या लागल्या. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला. आता महेश आणि गणपत गायकवाड यांची दुश्मनी आपण समजू शकतो पण गायवाडांनी राहुल पाटलांवर गोळ्या का झाडल्या? राहुल पाटील नेमकं आहेत कोण ? जाणून घेऊ --------------------------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...