Перейти к содержимому

YouTube चे 4000 Watch Hours फक्त 90 दिवसांत कसे पूर्ण करायचे? | Monetization Tips Marathi

Technical Ashwini Karade Jadhav

0:00 / 0:00

YouTube चे 4000 Watch Hours फक्त 90 दिवसांत कसे पूर्ण करायचे? | Monetization Tips Marathi

32 просмотра · 3 дн. назад
Technical Ashwini Karade Jadhav
4 подписчика
32 просмотра · 3 дн. назад
YouTube चे 4000 Watch Hours फक्त 90 दिवसांत कसे पूर्ण करायचे? | Monetization Tips Marathi तुम्ही नवीन YouTube Content Creator आहात का? तुमचे 1000 Subscribers पूर्ण झाले आहेत, पण अजूनही 4000 Watch Hours पूर्ण होत नाहीत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे! या व्हिडिओमध्ये मी नवीन YouTubers साठी 90 दिवसांचा YouTube Monetization Planning Plan सांगितला आहे. Long Videos किती मिनिटांचे असावेत, आठवड्यातून किती व्हिडिओ अपलोड करावेत, YouTube Live कसे घ्यावे आणि Watch Hours वाढवण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्यात, याची सविस्तर माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल: ✅ 4000 Watch Hours कसे पूर्ण करायचे? ✅ Long Videos किती मिनिटांचे बनवायचे? ✅ आठवड्यातून किती व्हिडिओ अपलोड करायचे? ✅ YouTube Live मधून Watch Hours कसे वाढवायचे? ✅ Shorts मधून Long Videos वर प्रेक्षक कसे आणायचे? ✅ Thumbnail आणि Content कसे सुधारायचे? ✅ नवीन YouTube Channel ची Growth कशी करायची? ✅ YouTube Monetization साठी योग्य Planning कशी करायची? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या YouTube Channel साठी योग्य नियोजन सुरू करा. तुमच्या YouTube Channel Monetization संदर्भात काही प्रश्न असतील तर Comment मध्ये नक्की विचारा. चॅनेलवर नवीन असाल तर Technical Ashwini ला Subscribe करा. Channel Name: Technical Ashwini #YouTubeMonetization #4000WatchHours #YouTubeTipsMarathi #YouTubeMonetization #4000WatchHours #YouTubeTipsMarathi #NewYouTuber #YouTubeGrowth #WatchTime #YouTubeCreator #MonetizationTips #YouTubeLive #LongVideo #ShortsStrategy #TechnicalAshwini #MarathiTech YouTube monetization Marathi 4000 watch hours complete YouTube watch time kaise badhaye, YouTube channel monetize kaise kare YouTube tips Marathi new YouTuber tips YouTube growth tips Marathi 90 days monetization plan YouTube long video strategy YouTube live watch hours watch hours complete kaise kare YouTube channel growth YouTube monetization tips Marathi tech channel YouTube shorts strategy YouTube subscribers increase YouTube earning Marathi नवीन YouTube चॅनल यूट्यूब मोनेटायझेशन 4000 वॉच अवर्स यूट्यूब वॉच टाइम यूट्यूब टिप्स मराठी टीप: YouTube Monetization चे निकष आणि पात्रता वेळोवेळी बदलू शकतात. अद्ययावत अधिकृत अटी YouTube Help वर तपासा. 4000 वैध सार्वजनिक Watch Hours हा जाहिरात महसूलासाठी पात्रतेचा एक मार्ग आहे; Shorts Feed मधील Watch Time या 4000 तासांत मोजला जात नाही.