40+ महिलांनी या चुका टाळा | मेनोपॉज म्हणजे फक्त पाळी बंद होणं नाही! | Digi Doc
Digi Doc More
0:00 / 0:00
40+ महिलांनी या चुका टाळा | मेनोपॉज म्हणजे फक्त पाळी बंद होणं नाही! | Digi Doc
1 528 просмотров · 1 месяц назад
Digi Doc More
1,5 тыс. подписчиков
1 528 просмотров · 1 месяц назад
Featured Doctor: Dr Prerana Beri (Ayurved Consultant)
Clinic Address: Vatsal Apartments, Pradhikaran, PCMC, Pune, Maharashtra 411044
Call for appointment: 7499571193
मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? 🤔 फक्त पाळी बंद होणं म्हणजे मेनोपॉज नसतो. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या मेनोपॉजची सुरुवात कधी होते, 40 नंतर कोणती तयारी करावी, शरीरात आणि मनात कोणते बदल होतात, Hot Flushes म्हणजे काय, Periods आणि Menopause यांचा संबंध आणि महिलांनी कोणत्या गोष्टींकडे वेळेवर लक्ष द्यायला हवे.
जर तुमचं वय 35+, 40+ किंवा त्यापेक्षा जास्त असेल, किंवा तुमच्या घरातील महिला मेनोपॉजच्या टप्प्यात असतील, तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
✅ मेनोपॉज म्हणजे काय?
✅ 40 नंतरची तयारी
✅ Hot Flushes म्हणजे काय?
✅ मानसिक आणि शारीरिक बदल
✅ Periods आणि Menopause यांचा संबंध
✅ Women's Health Tips in Marathi
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करा.
#Menopause #MenopauseMarathi #Women'sHealth #HealthTipsMarathi #Periods #HormonalHealth #DigiDoc
Video Chapters:
00:00 Introduction
00:26 मेनोपॉज हा आजार आहे का?
00:50 मेनोपॉजबद्दल माहिती असणं का गरजेचं?
01:33 हेल्दी Periods = हेल्दी Menopause?
02:13 40 नंतर प्रत्येक महिलेने काय करावं?
02:28 मेनोपॉजचा शरीर आणि मनावर परिणाम
03:21 Hot Flushes म्हणजे काय?
04:00 मेनोपॉजची सामान्य शारीरिक लक्षणं
04:25 Mood Swings, Anxiety आणि Depression का होतात?
05:22 Brain Fog आणि विसराळूपणा म्हणजे काय?
06:08 Mood Swings किती गंभीर असू शकतात?
06:20 मेनोपॉजची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखाल?
06:44 पाळीतील बदल हे मेनोपॉजचे संकेत आहेत का?
07:12 झोप, Night Sweats आणि हाडदुखीची समस्या
07:40 डॉक्टरांकडे कधी जावं?
07:53 महिलांकडून होणारी सर्वात मोठी चूक
08:50 मेनोपॉजमध्ये डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा?
09:32 Perimenopause म्हणजे काय? उपचार कधी सुरू करावेत?