नवमी श्राद्ध: महत्त्व, उद्देश आणि विधी | मातृकूळ श्राद्ध विशेष
Aarti vaibhav Phadatare
0:00 / 0:00
नवमी श्राद्ध: महत्त्व, उद्देश आणि विधी | मातृकूळ श्राद्ध विशेष
142 просмотра · 2 нед. назад
Aarti vaibhav Phadatare
614 подписчиков
142 просмотра · 2 нед. назад
पितृपक्षातील नवमी तिथीला 'अविधवा नवमी' किंवा 'मातृ नवमी' असे म्हटले जाते. हे श्राद्ध विशेषतः मृत माता, आजी आणि कुटुंबातील सुवासिनी स्त्रियांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे आणि दानामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख, समृद्धी व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात.
या पवित्र दिवशी आपल्या मातृकुळातील पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.
नवमी श्राद्ध, मातृ नवमी, अविधवा नवमी, पितृपक्ष, श्राद्ध पक्ष, महालय श्राद्ध, पूर्वज स्मरण, मातृकुळ श्राद्ध, मराठी सण, धार्मिक विधी
#NavamiShraddh #MatruNavami #PitruPaksha #AvidhawaNavami #ShraddhaPaksha #MarathiCulture #HinduTraditions #MahalayaShraddha #Ancestors #IndianTradition #PitrPaksha2026