Перейти к содержимому

Gurmehar Kaur | काँग्रेसचा नवा चेहरा गुरमेहर कौर | ट्रोलर्सनी छळलेली शहीदकन्या राजकीय मंचावर

Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान

0:00 / 0:00

Gurmehar Kaur | काँग्रेसचा नवा चेहरा गुरमेहर कौर | ट्रोलर्सनी छळलेली शहीदकन्या राजकीय मंचावर

81 833 просмотра · 3 недели назад
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
75,4 тыс. подписчиков
81 833 просмотра · 3 недели назад
कोण आहे गुरमेहर कौर? भाजपच्या आयटी सेलने काही वर्षांपूर्वी ट्रोल केलेली एका शहिदाची मुलगी गुरमेहर कौर. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतलीय. आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेसच्या मंचावरून तिनं थेट राजकारणात प्रवेश केला. नेमकी कोण आहे ही गुरमेहर कौर, तिचा भूतकाळ काय आहे, तिनं कोणत्या संकटांचा सामना केला आणि आता कोणती आव्हानं स्वीकारून ती मैदानात उतरली आहे, हे जाणून घेऊया. 🔴लॉग इन करा: https://maharashtradinman.com/ Follow us on : Facebook: https://www.facebook.com/profile.php?... Instagram:   / maharashtradinman      / @maharashtradinman   #maharashtradinman #dinmanmaharashtra #marathinews #dinmanspecial #NewsUpdate #BreakingNews #MarathiUpdates #MaharashtraNews #gurmehar #GurmeharKaur #CJP #congress