Перейти к содержимому

खडूस बिझनेसमन भाग -१ |मराठी कथा| मराठी स्टोरी| जबरदस्तीचे लग्न| contact marriage|

Arpita voice marathi

0:00 / 0:00

खडूस बिझनेसमन भाग -१ |मराठी कथा| मराठी स्टोरी| जबरदस्तीचे लग्न| contact marriage|

16 651 просмотр · 1 месяц назад
Arpita voice marathi
11 тыс. подписчиков
16 651 просмотр · 1 месяц назад
खडूस बिझनेसमन भाग -१ |मराठी कथा| मराठी स्टोरी| जबरदस्तीचे लग्न| contact marriage| #कडूसबिझनेसमनभाग-१ #ArpitavoiceMarathi #contractmarriage #जबरदस्तीचेलग्न #Marathikatha #forcemarriage #मनाविरुद्धचेलग्न #मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #लग्नानंतरचीगोष्ट #मराठीबोधकथा #मराठीकथा #lagnanantarchePrem #novelstory #emotionalstory #प्रेमकथामराठी गोष्टलग्नानंतरची भावनिककथामराठी motivationalstory ४०० कोटींची मालमत्ता वाचवण्यासाठी लग्नाचा वीट आलेला एक अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय बिझनेसमन 'रणवीर जहागीरदार'. दुसरीकडे, वडिलांचे चॅलेंज स्वीकारून स्वतःच्या हिमतीवर पैसे कमावण्यासाठी घर सोडून बाहेर पडलेली बिनधास्त कमिशनरची मुलगी 'वैनीधी'. जेव्हा या दोन परस्परविरोधी स्वभावांची पहिलीच भेट एका हॉटेलमध्ये वादाने आणि तोंडावर पाणी फेकून होते, तेव्हा त्यांच्या आयुष्याला कोणतं वळण मिळेल? पाहा एका अजब प्रेमाची गजब गोष्ट -"खडूस बिझनेसमनः जबरदस्तीचं लग्न !"